नांदेड :रेल्वेत चोरी करणाऱ्या महिला चोरांची टोळी जेरबंद, ६ महिला ताब्यात
नांदेड – रेल्वेत प्रवाशांना लूटणाऱ्या महिला टोळीला लोहमार्ग पोलिसांनी पूर्णा स्टेशन येथून अटक केली. या कारवाईत ६ महिलांना ताब्यात घेण्यात आले आहे. यावेळी त्यांच्याकडून मुद्देमाल जप्त करण्यात आला. अटकेनंतर त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. रेल्वे प्रवासात बेसावध महिलांशी ओळख निर्माण करून त्यांच्याकडील मौल्यवान वस्तू, दागिने, पर्स लंपास करणारी महिलांची टोळी गेल्या काही दिवसांपासून सक्रिय … Read more