ईकबाल नगर परिसरात शिक्षण जन जागृति व मतदान जन जागृति कार्यक्रम

0 6

a69f76a1-dec1-4efc-9648-2b205043f819

नांदेड़:आज दि.२०/९/२०१८…नांदेड़ च्या ईकबाल नगर परिसरात डॉ.मुजाहीद खान च्या अदिना फाउंडेशन व प्रदेश राष्ट्रवादी कांग्रेस अल्पसंख्यक विभाग तरफे शिक्षण जन जागृति व मतदान जन जागृति हा कार्यक्रम घण्यात आला,या प्रसंगी,डॉ.मुजाहीद खान ( प्रदेश सरचिटणीस व नांदेड़ शहर प्रभारी,अल्पसंख्यक विभाग ) यांच्या साेबत नदिम खान ( मा.सचिव राष्ट्रवादी कांग्रेस,नांदेड़) अख़तर हुसैन ( अल्पसंख्यक वि राष्ट्रवादी कांग्रेस) अ.करीम,प्रवीण दातार,माे.माेहसिन हुसैन,अबदुलरब,शेख मेराज उपस्थित हाेते…या प्रसंगी परिसरातल्या सेकडाे़ लाेक उपस्थिति हाेतात ,लाकांना शिक्षणाचा महत्व व मतदार यादित त्यांच्या नाव टाकण्यावर ज़ाेर देण्यात आला,कार्यक्रमच्या शेवटी गर्ज़ु विद्यार्थीयांना साहित्य व बक्षीसे देण्यात आली…