12 वीच्या विद्यार्थ्यांना खुशखबर
वणी (यवतमाळ) : ज्यांना मराठी लिहिता-वाचता येते, अशा बारावी विज्ञानच्या विद्यार्थ्यांना कनिष्ठ महाविद्यालयात इंग्रजीतून शिकता येत असले, तरी उत्तरपत्रिका मराठीतून लिहिण्याची संधी यावर्षीपासून महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाने उपलब्ध करून दिली आहे. तसे परिपत्रक सर्व कनिष्ठ महाविद्यालयांना पाठविण्यात आले आहे. याला कितपत प्रतिसाद मिळतो, हे आवेदनपत्र भरण्याच्या प्रक्रियेनंतरच स्पष्ट होणार आहे. अकरावी व बारावी विज्ञान शाखेतील … Read more