नांदेड जिल्हा बँक घोटाळ्यात संचालकावर गुन्हे नोंदविण्याचे आदेश;सर्वच पक्षांतील दिग्गजांचा समावेश
नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत २००० ते २००३ या काळात झालेल्या ३५० कोटींच्या गैरव्यवहार प्रकरणात तत्कालीन २७ संचालकांविरुद्ध गुन्हे नोंदवून दोन महिन्यांत चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश प्रथमवर्ग न्या़एऩएलग़ायकवाड यांनी दिले आहेत़ माजी संचालकांमध्ये माजी खासदार, माजी आमदारांसह सर्वच पक्षांतील दिग्गजांचा समावेश आहे़ २००० ते २००३ या काळात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत जवळपास ३५० कोटींचा … Read more