ऍड.मुमताजअली कादरी श्रद्धांजली सभेचे 16 ऑक्टोबर रोजी आयोजन
नांदेड/प्रतिनिधी-नांदेड येथील प्रख्यात विधिज्ञ ऍड.मुमताजअली कादरी यांचे हज यात्रे दरम्यान नुकतेच निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर मक्का येथेच अंत्यसंस्कार करण्यात आले. सर्व पक्ष संघटनांच्यावतीने आज मंगळवार दि.16 रोजी हॉटेल अतिथी येथे सायंकाळी 6.30 वाजता श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले आहे. दिवंगत ऍड.मुमताजअली कादरी यांचे विविध पक्ष, संघटना व त्यात काम करणार्या कार्यकर्त्यांचा घनिष्ठ संबंध होता. संकट काळात … Read more