नांदेडमध्ये जिल्हा परिषद शिक्षकाची विष पिऊन आत्महत्या
नांदेड – 19 Sep.धर्माबाद तालुक्यातील शेळगाव येथील शिक्षकाने विष पिऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. ही घटना मंगळवारी दुपारी घडली. ज्ञानेश्वर लक्ष्मण दासरवाड (वय ३९)असे मृत शिक्षकाचे नाव आहे. मृत शिक्षकाचा मृतदेह रत्नाळी तलावाकडे जाणाऱ्या रस्त्यालगत मिळाला. त्यांचा मृतदेह २ दिवसानंतर उघडकीस आल्यामुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे. धर्माबाद शहरातील शंगरगंज येथील शिक्षक ज्ञानेश्वर लक्ष्मण दासरवाड … Read more