दुसरे लग्न करण्यासाठी आईकडून चिमुरडीचा खुन, माजी आमदारासह ८ जणांवर गुन्हा दाखल
नांदेड शहरातील सुधा शर्मा यांचा हैदराबाद येथील पवन वर्मा यांच्याशी २१ मे २०१३ मध्ये विवाह झाला होता. लग्नानंतर त्यांना वैष्णवी नावाची एक मुलगीही झाली. काही दिवसांनी नांदेडला लग्न आहे म्हणून सुधा आपल्या नांदेड येथील माहेरी निघून आली. बरेच दिवस ती परत गेली नाही. मुलगी वैष्णवी ही तिच्या सोबत होती. सुधा हिला दुसरे लग्न करायचे असल्यामुळे … Read more