एसएमएस, व्हॉट्सऍपव्दारे मिळणार वीज खंडित झाल्याची सूचना
नांदेड – थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यापूर्वी महावितरणाला विद्युत अधिनियम २००३ मधील कलम ५६ नुसार कायदेशीर लेखी नोटीस देणे बंधनकारक आहे. परंतु, आता वीज ग्राहकांना डिजिटल मोडनुसार व्हॉट्स ऍप, एसएमएस, ई-मेलव्दारे नोटीस पाठवून थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्यास राज्य वीज नियामक आयोगाने मान्यता दिली आहे. त्यामुळे आता थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याचा मार्ग अधिक सोपा झाला आहे.महावितरणने … Read more