31 ऑक्टोबरपर्यंत दुष्काळ जाहीर करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
दुष्काळ सदृष्य सर्व जिल्ह्यात जाऊन बैठका घेणार औरंगाबाद, दि. 10 : औरंगाबाद जिल्ह्यात यावर्षी सरासरी पेक्षा केवळ 56 टक्के पाऊस पडला असून 65 मंडळांपैकी29 मंडळांमध्ये 50 टक्कयांपेक्षा कमी पाऊस पडला आहे. याशिवाय मराठवाड्यातील संभाव्य दुष्काळ सदृष्य परिस्थिती लक्षात घेता आगामी काळात उपलब्ध पाणीसाठ्याचे योग्य नियोजन करण्यावर भर देण्यात येत आहे. … Read more