नांदेड:14 ऑक्टोबर रोजी जिल्हास्तरीय शिक्षक पुरस्काराचे वितरण
नांदेड,10- नांदेड जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या वतीने देण्यात येणा-या जिल्हा शिक्षक पुरस्कार (सन 2018) वितरण सोहळा रविवार दिनांक 14 ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आला आहे. देगलूर येथील सिध्देश्वर मंगल कार्यालयात दुपारी दोन वाजता हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून पर्यावरण मंत्री तथा नांदेड जिल्हयाचे पालकमंत्री रामदास कदम यांची उपस्थिती राहणार आहे. माजी मुख्यमंत्री … Read more