किनवट:शहरातील घनकचरा संकलन व वाहतुकीसाठी करारच रद्द करण्याची मागणी
किनवट/(अक्रम चौहान) शहरातील घनकचरा संकलन व वाहतुकीसाठी दरमहा जवळपास अकरा लाख रुपये खर्च होऊनही या ठेक्यात लोकप्रतिनिधीच सहभागी असल्याने कचऱ्याची स्थिती ‘जैशे थी’ आहे. न.प.ने स्वतःच्या मालकीचे वाहतूक परवाना नसलेली पाच ॲपे प्रत्येकी केवळ पाच हजार रुपये महिन्याने मे. अशोक इंटरप्राईजेस कंपनीला भाड्याने देऊन त्याच ॲपे ना पुन्हा १९,५०० रुपये दरमहा भाड्याने घेतल्या चा प्रताप … Read more