नांदेडमध्ये डेंग्यूचा बळी ; वृद्धाचा मृत्यू
नांदेड – हदगाव तालुक्यातील एका वृद्धाचा डेंग्यूच्या आजाराने मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. ताप आला म्हणून या वृद्धाला एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सोमवारी दुपारी त्याचा मृत्यू झाला. मुंजाजी डिगाजी मोळके असे मृत रुग्णाचे नाव आहे. ते हदगाव तालुक्यातील रहिवासी होते. ताप आला म्हणून नांदेड येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी … Read more