जिल्ह्याच्या विकास प्रश्नांवर लवकरच मुख्यमंत्र्यांसमवेत बैठक घेवू-ना.केसरकर
नांदेड/प्रतिनिधी-नांदेड जिल्ह्यातील प्रलंबित विकास प्रश्ना संदर्भात मुख्यमंत्र्यांसमवेत ऑक्टोबर महिन्यात बैठक लावण्यात येईल, असे आश्वासन राज्याचे गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी मराठवाडा जनता विकास परिषदेच्या शिष्टमंडळाशी चर्चा करतांना दिले. मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त ध्वजारोहणासाठी आलेल्या राज्याचे गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांची माजी खा.डॉ.व्यंकटेश काब्दे यांच्या नेतृत्वाखाली मराठवाडा जनता विकास परिषद,नांदेड व नागरी विकास कृती समितीच्या शिष्टमंडळाने भेट घेवून … Read more