अदिना फाउंडेशन व प्रदेश राष्ट्रवादी कांग्रेस अल्पसंख्यक विभाग तरफे शिक्षण जन जागृति व मतदान जन जागृति कार्यक्रम

42106138_1967840719940679_3683165087473860608_n

आज दि.१७/९/२०१८ नांदेड़ च्या शिव नगर ईतवारा भागत डॉ.मुजाहीद खान च्या अदिना फाउंडेशन व प्रदेश राष्ट्रवादी कांग्रेस अल्पसंख्यक विभाग तरफे शिक्षण जन जागृति व मतदान जन जागृति हा कार्यक्रम ची सुरुवात झाली,या प्रसंगी,डॉ.मुजाहीद खान ( प्रदेश सरचिटणीस व नांदेड़ शहर प्रभारी,अल्पसंख्यक विभाग ) यांच्या साेबत नदिम खान ( सचिव राष्ट्रवादी कांग्रेस,नांदेड़) अख़तर हुसैन ( अल्पसंख्यक वि राष्ट्रवादी कांग्रेस) रऊफ ज़मीनदार ( शहर ज़िल्हा अध्यक्ष युवक राष्ट्रवादी कांग्रेस) कन्हैया कदम ( नांदेड़ विद्यार्थी शहर ज़िल्हा अध्यक्ष,राष्ट्रवादी कांग्रेस ) श्रीकांत मांजरमकर ( नांदेड़ विद्यार्थी ज़िल्हा अध्यक्ष ग्रामीण,राष्ट्रवादी कांग्रेस ) व इतर सैकड़ों कार्यकर्ता उपस्थित हाेते…या प्रसंगी गर्ज़ु विद्यार्थीयांना साहित्य व बक्षीसे देण्यात आली…
संपूर्ण नांदेड़ ज़िल्हायात हा कार्यक्रम पाठ व पाठ जन जागृतिच्या उद्देश्याने राबविण्यात येणार आहे,..असा उल्लेख राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस व नांदेड़ शहर प्रभारी(अ.वि) डॉ.मुजाहीद खान यांनी केेला अा

Leave a comment