छत्रपती राजर्षी शाहु महाराज यांच्या पुतळा अनावरणासाठी श्रीमंत छत्रपती शाहु महाराज यांना निमंत्रित करणार-महापौर
नांदेड ः प्रतिनिधी.नांदेड जिल्ह्यातील नागरिकांनी मागील 20-25 वर्षांपासून पाहिलेले छत्रपती राजर्षी शाहु महाराज यांच्या पुतळ्याचे स्वप्न आता वास्तवात उतरणार असून या पुतळ्याच्या अनावरणासाठी छ.राजर्षी शाहु महाराजांचे वंशज कोल्हापूर संस्थानचे श्रीमंत छत्रपती शाहु महाराज यांना निमंत्रित करण्यात येणार असल्याची माहिती महापौर सौ.शिलाताई भवरे यांनी येथे दिली. याविषयी अधिक माहिती देताना त्या म्हणाल्या की, मागील वर्षी झालेल्या … Read more