मान्सून महाराष्ट्रातून परतला; आॅक्टोबर हीटचा तडाखा वाढणार
मुंबई : उत्तर भारतातून परतीच्या प्रवासाला निघालेल्या मान्सूनने शनिवारी अखेर मुंबईसहमहाराष्ट्रातूनही माघार घेतली; तशी घोषणाच भारतीय हवामानशास्त्र विभागाने केली. दक्षिण कोकणातून परतीचा प्रवास करत पुढे सरकलेला मान्सून कर्नाटकात आहे. तर दुसरीकडे अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचे रूपांतर येत्या २४ तासांत चक्रिवादळात होण्याची शक्यता आहे. परिणामी, समुद्र खवळलेला राहणार असल्याकारणाने मच्छीमारांनी मासेमारीसाठी समुद्रात उतरू … Read more