भाजप कार्यकर्त्यांसाठी रविवारी प्रशिक्षण वर्ग!

नांदेड (प्रतिनिधी) :  भारतीय जनता पार्टी महानगर नांदेडच्यावतीने पं दीनदयाल उपाध्याय कार्य विस्तार योजने अंतर्गत नांदेड दक्षिण व उत्तर विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांसाठी रविवारी (दि.7) सकाळी 11 ते सायंकाळी 4 या वेळात प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रशिक्षण वर्गाचे उदघाटन भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष आ. राम पाटील रातोळीकर हे करणार असून, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नांदेड महानगर … Read more