दारूचे वाटप केल्याशिवाय निवडणुका जिंकता येत नाहीत- भाजप खासदार
गांधीनगर | दारूचे वाटप केल्याशिवाय निवडणूक जिंकता येत नाही, असं अजब वक्तव्य भाजपाचे गुजरातमधील पंचमहलचे खासदार प्रभातसिंह चौहान यांनी केले आहे. लोक जनशक्ती पक्षाच्या एका कार्यक्रमात ते बोलत होते.यापूर्वीच्या निवडणुकांमध्ये दारूचे वाटप करण्यात आले आहे. दारू वाटपाशिवाय निवडणूक जिंकताही येत नाही. पण मी गळ्यात माळ घालतो. मी एक भगत आहे. दारू मी कधी पाहिलीही नाही, असं … Read more