घरातला टीव्ही पाहणेही महागणार, महिन्याला कमीत कमी ‘एवढे पैसेे’ द्यावे लागणार
नवी दिल्ली – तुमच्या आमच्या घरातील टीव्ही पाहणेही आता महाग होऊ शकते. देशातील प्रमुख ब्रॉडकास्टर कंपन्यांनी टीव्हीवरील चॅनेल्स प्रसारणाबाबत मोठा निर्णय घेतला आहे. त्यानुसार सध्या पुरविण्यात येणाऱ्या मोफत चॅनेल्सवर यापुढे पैसे द्यावे लागतील. सध्या मोफत असलेल्या किंवा 130 रुपयांत मिळणाऱ्या 100 चॅनेल्सच्या बेसिक पॅकेजसाठी यापुढे कमीत कमी 300 रुपये मोजावे लागणार आहेत. महागाईमुळे त्रस्त झालेल्या नागरिकांना, … Read more