अदिना फाउंडेशन व प्रदेश राष्ट्रवादी कांग्रेस अल्पसंख्यक विभाग तरफे शिक्षण जन जागृति व मतदान जन जागृति कार्यक्रम
आज दि.१७/९/२०१८ नांदेड़ च्या शिव नगर ईतवारा भागत डॉ.मुजाहीद खान च्या अदिना फाउंडेशन व प्रदेश राष्ट्रवादी कांग्रेस अल्पसंख्यक विभाग तरफे शिक्षण जन जागृति व मतदान जन जागृति हा कार्यक्रम ची सुरुवात झाली,या प्रसंगी,डॉ.मुजाहीद खान ( प्रदेश सरचिटणीस व नांदेड़ शहर प्रभारी,अल्पसंख्यक विभाग ) यांच्या साेबत नदिम खान ( सचिव राष्ट्रवादी कांग्रेस,नांदेड़) अख़तर हुसैन ( अल्पसंख्यक वि … Read more