मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडूना १५ ऑक्टोबर रोजी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश
नांदेड – धर्माबाद तालुक्यातील बहुचर्चित बाभळी बंधारा आंदोलन प्रकरणी आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्यासह १५ जणांवर गुन्हे दाखल झाले होते. याप्रकरणातील तीन माजी आमदार धर्माबाद येथील न्यायालयात हजर झाले असता, त्यांना प्रत्येकी पाच हजार रूपये दंड व जामीनासाठी प्रत्येकी १५ हजार रूपये न्यायालयात भरावे लागले. तसेच दिनांक १५ ऑक्टोबर रोजी मुख्यमंत्री नायडू यांच्यासह १५ जणांना … Read more