बेकायदेशीर भोंगे प्रकरण: नवी मुंबई पोलीस आयुक्तांना ‘कारणे दाखवा’ नोटीस
मुंबई : प्रार्थनास्थळावरील बेकायदेशीर भोंगे हटविण्याचे आदेश असतानाही नवी मुंबईमधील प्रार्थनास्थळांवरील भोंगे हटविण्यात न आल्याने उच्च न्यायालयाने अवमानाप्रकरणी नवी मुंबई पोलीस आयुक्त संजय कुमार यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली. न्या. अभय ओक व न्या. एम. एस. सोनक यांनी संजय कुमार यांना या नोटीसवर २३ आॅक्टोबरपर्यंत उत्तर देण्याचे निर्देश दिले. २०१६ मध्ये उच्च न्यायालयाने प्रार्थनास्थळांवरील बेकायदेशीर … Read more