नांदेड’ इंधन दरवाढीत राज्यात अव्वल
नांदेड – पेट्रोल आणि डिझेलची शंभरीकडे जोरदार घोडदौड सुरू असून मध्यंतरी २ दिवस दर स्थिर राहिल्यानंतर पेट्रोल डिझेलचे दर पुन्हा वाढले आहेत. नांदेड जिल्ह्यात पेट्रोलने ९२ रुपयांचा आकडा पार केला आहे. महाराष्ट्रात नांदेड जिल्ह्यात सर्वाधिक दराने पेट्रोल विक्री केली जात आहे.नांदेड आणि परभणी जिल्ह्यात सोलापूर व मनमाड डेपोतून पेट्रोल येते. त्यामुळे महाराष्ट्रात नांदेड आणि परभणी … Read more