नांदेड:पत्रकार भवनासाठी जागा उपलब्ध करुन द्यावी
जिल्हा मराठी पत्रकार संघाची खा.चव्हाणांकडे मागणी नांदेड/प्रतिनिधी-पत्रकार भवनासाठी स्व.सुधाकरराव डोईफोडे ज्येष्ठ नागरिक भवनाच्या वरच्या मजल्यावर जागा उपलब्ध करुन द्यावी, अशी मागणी नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या शिष्टमंडळाने माजी मुख्यमंत्री तथा खा.अशोकराव चव्हाण यांच्याकडे केली आहे. राज्यातील जवळपास सर्व जिल्ह्यांमध्ये पत्रकार भवन निर्माण झाले आहेत. नांदेडमध्ये मात्र पत्रकार भवन अजुनही होवू शकले नाही. शहराच्या मध्यवर्ती भाग असलेल्या … Read more