नांदेड लोकसभेसाठीचा काँग्रेसचा उमेदवार उद्या दि.23 रोजी ठरणार
अ.भा.काँग्रेस कमिटीचे निरिक्षक नांदेडात दाखल; पदाधिकारी व कार्यकर्त्यांची महत्वपूर्ण बैठक नांदेड – आगामी लोकसभा निवडणुकींसाठी काँग्रेस पक्षाने कंबर कसली असून कोणत्याही परिस्थितीत ही जागा निवडून आणण्याची तयारी काँग्रेस पक्षाने सुरु केली आहे. याच अनुषंगाने नांदेड लोकसभा मतदार संघाचा उमेदवार ठरविण्यासाठीची महत्वपूर्ण बैठक उद्या दि.23 रोजी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीेचे चिटणीस व महाराष्ट्राचे सहप्रभारी माजी आ. … Read more