हदगाव तालुक्यात स्क्रब टाइफसचे २ संशयीत रुग्ण, परिसरात भीतीचे वातावरण
नांदेड – विदर्भात थैमान घातलेल्या स्क्रब टाइफस या रोगाचे २ संशयीत रुग्ण हातगाव तालुक्यातही आढळले आहेत. यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. या रुग्णांची प्रकृती ठिक असून, त्यांच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आल्याची माहिती हिवताप अधिकारी डॉ. आकाश देशमुख यांनी दिली. स्क्रब टाइफसच्या संशयीत रुग्णांच्या रक्ताचा अहवाल अद्याप आलेला नाही. या रुग्णांना ताप आल्यामुळे तामसा … Read more