अल्पसंख्याक शिष्यवृत्ती योजना : विधान परिषद विरोधी पक्ष नेते मा.धनंजय मुंडे यांना निवेदन

0 7

41804932_1209646505857703_1785219288479563776_n

नांदेड :(16 sep.)विधान परिषद विरोधी पक्ष नेते मा.धनंजय मुंडे साहेबांना नांदेड विमानतड येथे आज दिनांक 16/9/18 रोजी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी नांदेड शहर जिल्हाध्यक्ष डॉ.सुनिल कदम साहेब पुष्पगुच्छ। देऊन स्वगत केले तसेच अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजना सन 2018-19 मध्ये असलेली सक्षम अधिकारीचे उतपन्न प्रमाण पत्र जाचक अटी रद्द करून अंतिम मुद्दतीच्या तारखेत वाढ करण्या बाबत चर्चा केली . राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक विभागाचे मा. जिल्हाध्यक्ष मोहम्मद जुबेर अहमद यांनी निवेदन देऊन नांदेड नव्हे महाराष्ट्र राज्यतील अल्पसंख्याक विध्यार्थ्यां पालकांना व शा ळ।ना अडचणी येत असल्याची वस्तुस्थिती मांडली व मुंडे साहेबांना विनंती करण्यात आली कि संचालक साहेब अल्पसंख्यांक व प्रौढ शिक्षण पुणे यांना सक्षम अधिकारीचे उतपन्न प्रमाण पत्र जाचक अटी रद्द करून अंतिम मुद्दतीच्या तारखेत वाढ करण्या बाबत कळ।वे .यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा सरचिटणीस गणेश सोपानराव तादलापूरकर व संघटक मोहसीन खान पठान उपस्थित होते .