नालासोपारा स्फोटक प्रकरण: पाप नको म्हणून श्रावणानंतर ‘ते’ करणार होते ३६ जणांची हत्या
औरंगाबाद : मुंबईतील नालासोपारा येथे सापडलेल्या स्फोटकांप्रकरणी एटीएसने सुरू केलेल्या अटक सत्रातील आरोपींचा श्रावणानंतर हिटलिस्टवरील तब्बल ३६ लोकांना उडविण्याचा कट होता, अशी खळबळजनक माहिती सूत्रांनी दिली. पवित्र श्रावण महिन्यात पाप नको म्हणून या हत्या पुढे ढकलल्या होत्या, असा खुलासा आरोपींनीच केल्याचे सूत्रांनी सांगितले. नालासोपारा येथून स्फोटकांचा साठा हस्तगत केल्यापासून दहशतवादविरोधी पथकाने आतापर्यंत वेगवेगळ्या ठिकाणाहून नऊ … Read more