सरकारी दवाखाना येथे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना अन्नदान

नांदेड:दि.  आज 11ऑक्‍टोंबर रोजी सरकारी दवाखाना विष्णुपुरी येथे टायगर ग्रुप चे अंगदभाऊ घेणेकर यांचा वाढदिवस रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना अन्नदान व औषधी भंडार येथे अत्यांत आवश्यक सिफोटॉक्सीम चे 400 इंजेक्शन भेट देण्यात आले याप्रसंगी प्रमुख उपस्थित टायगर ग्रुप नांदेड चे जिल्हाध्यक्ष पै बाळासाहेब जाधव,समवेत वायको मेडिकलचे सतीश वाहेगावकार,महेंद्रसिंह  परदेशी, सुनिल अनंतवार,विजू ठाकूर,सुमित राजपूत,राजू पिंपरने,अरविंद कासलोड,सतीश मोतीपवळे, अनिरुद्ध  जाधव,विक्की उमरीकर,शुभम पोन्नम,प्रदीप ठाकूर, व टायगर ग्रुप चे सदस्य
Leave a comment