आणखी काही गाड्या रद्द तर काही गाड्या अंशतः रद्द

नांदेड रेल्वे विभागात मालटेकडी ते लिंबगाव दरम्यान दुहेरीकरणाच्या कार्या करिता दिनांक 10 ऑक्टोबर ते 18 ऑक्टोबर दरम्यान घेण्यात येणाऱ्या ट्राफिक ब्लॉक मुळे पुढील गाड्यांचा मार्ग बदलण्यात आला आहे. पूर्वी या कार्यालयाने कळविल्या शिवाय आणखी काही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत तर आणखी काही गाड्या अंशतः रद्द करण्यात आल्या आहेत. त्या पुढील प्रमाणे

रद्द करण्यात आलेल्या गाड्या

क्र.

गाडी संख्या

कुठून – कुठे

दिनांक

रद्द

1

01704  

जबलपूर ते सिकंदराबाद विशेष

15.10.2018

पूर्णतः रद्द

2

01703

सिकंदराबाद ते  जबलपूर विशेष

16.10.2018

पूर्णतः रद्द

3

57512

परभणी ते नांदेड

11 आणि 12 ऑक्टो रोजी

पूर्णतः रद्द

 

 

 

 

 

अंशतः रद्द करण्यात आलेल्या गाड्या : 

क्र.

गाडी संख्या

कुठून – कुठे

दिनांक

रद्द

1

57563  

हैदराबाद ते परभणी

11 ऑक्टो

नांदेड ते परभणी दरम्यान रद्द

2

51421  

पुणे ते निझामाबाद

11 ऑक्टो

परभणी ते निझामाबाद दरम्यान रद्द

3

51433  

निझामाबाद ते पंढरपूर

11 आणि 12 ऑक्टो

निझामाबाद ते परभणी दरम्यान रद्द

4

51434

पंढरपूर ते निझामाबाद

11, 12 आणि 13 ऑक्टो

परभणी ते निझामाबाद दरम्यान रद्द

5

51422  

निझामाबाद ते पुणे

11, 12 आणि 13 ऑक्टो

निझामाबाद ते परभणी दरम्यान रद्द

 

Leave a comment