बेहिशोबी मालमत्ता प्रकरण ; जिल्हा परिषद महिला सदस्यासह कुटुंबीयांवर गुन्हा दाखल

अंबुलगेकर यांचे पती सुरेश अंबुलगेकर हे महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेत संचालक आहेत. त्यांनी जुलै १९८० ते जून २०१४ या कलावधीत १ कोटी ५५ लाख १५ हजार ४२६ रुपयांची बेहिशोबी मालमत्ता संपादित केलेली लाच लुचपत प्रतिबंधक विभागाला आढळून आली. याप्रकरणी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सुरेश अंबुलगेकर, मंगाराणी अंबुलगेकर, नितीन अंबुलगेकर यांच्या विरोधात पुणे येथील बंड गार्डन पोलीस स्थानकात गुन्हा दाखल केला आहे.
Leave a comment