किनवट: अवैध सागी वाहतूक करताना पाठलाग करून जप्त

किनवट (अक्रम चव्हाण)आज दिनांक 4/5/2019 रोजी 2.0 वा. उपवसंरक्षक श्री आशिष ठाकरे व सहायक वन सरक्षक डॉ राजेंद्र. नाळे यांच्या मार्गद्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी फिरते पथक राहुल शेळके व वन पाल सांगळे वन रक्षक फोले रवी दांडेगावकर एस घोरबांड आवळे भुतनर यांनी चिखली येथून अवैध सागी वाहतूक करताना पाठलाग करून जप्त रेल्वे गेट जवळ जप्त करण्यात आला. एक ऑटो व सगी नग 46 घ.मी.0.1862 किंमत 41597 भारतीय वन अधिनियम 1927 नुसार दोन चिखली येथील वन तस्कर यांच्यावर गुन्हा नोंद केला असून पुढील चौकशी सहायक वन सरक्षक डॉ राजेंद्र. नाळे यांच्या मार्गद्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी फिरते पथक राहुल शेळके करत आहेत

Leave a comment