पीएफ खातेधारकांनो इकडे लक्ष द्या..
औरंगाबाद : विविध ‘ऑनलाईन’ सुविधा मिळविण्यासाठी आधार आणि पॅनकार्ड, तसेच बँक खात्याचे विवरण, हे ‘केवायसी’ दस्तावेज युनिफाईड पोर्टलशी जोडण्याची अंतिम मुदत ३१ डिसेंबर २०१८ आहे. या निर्धारित मुदतीत केवायसी न केल्यास अनेक सुविधांचा लाभ घेता येणार नाही. ऑनलाईन दाव्याचे निराकरण, सदस्य ई-पासबुक डाऊनलोड करणे, युएएन कार्ड, पोर्टिबिलिटी, मासिक सदस्य अंशदान सूचना, एसएमएसद्वारे आॅनलाईन दाव्याचे हस्तांतरण … Read more