अकोला: कार डिवायडर ला धड़कली ५ जन गंभीर जख्मी

निज़ाम साजिद अकोला-जुने शहर पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेले वाशिम बायपास जवळ ढोर बाजार जवळ अति वेगात आलेली कार कार डिवायडर ला जाऊंन धड़कली आणि गाडीतील 5 प्रवासी गंभीर जख्मी झाले आहेत घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक अनवर शेख , पीएसआई दिलीप पोटभरे हे आपल्या सहकर्मी सोबत घेऊन दुर्घटनास्थळावर पोहोचले आणि जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल … Read more

अकोला: अल्पसंख्याक हक्क दिवस साजरा

निज़ाम साजिद अकोला- अल्पसंख्याक हक्क दिवस साजरा करण्याचे अल्पसंख्याक आयोगाचे निर्देश आहे.या निर्देशानुसार या दिवसाच्या निमित्याने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या लोकशाही सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख वक्ता म्हणून ॲड. परवेज डोकालीया हे होते. या कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी निरंतर शिक्षण वैशाली ठग, शैक्षणिक गुणवत्ता कक्षाचे प्रकाश अंधारे , शिक्षण विभागाचे विस्तार अधिकारी जी.ई. लांजुळकर, … Read more

महावितरण अकोला ग्राहक सुविधा केंद्र की मनमानी पर रोक लगाई जाए।

जन सत्याग्रह संगठन विद्युत सेल ने अकोला महावितरण को दी आंदोलन की चेतावनी। (निज़ाम साजिद) अकोला-जन सत्याग्रह संगठन विद्युत सेल ने अकोला विद्युत भवन पर अधीक्षक अभियंता से मुलाकात कर अकोला ग्राहक सुविधा केंद्र पर नागरिकों को मानसिक त्रास के बारे में जानकारी दी और नागरिकों को असुविधा हो रही है इसके बारे में चर्चा … Read more