अकोला: कार डिवायडर ला धड़कली ५ जन गंभीर जख्मी

निज़ाम साजिद

अकोला-जुने शहर पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेले वाशिम बायपास जवळ ढोर बाजार जवळ अति वेगात आलेली कार कार डिवायडर ला जाऊंन धड़कली आणि गाडीतील 5 प्रवासी गंभीर जख्मी झाले आहेत घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक अनवर शेख , पीएसआई दिलीप पोटभरे हे आपल्या सहकर्मी सोबत घेऊन दुर्घटनास्थळावर पोहोचले आणि जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे .

राज्य वाहतूक नियामक मंडळाने रस्त्यावर होत असलेले अपघात टाळण्यासाठी विविध प्रकारच्या उपाय योजना केलेल्या आहेत रस्त्यावर ठिक ठिकाणी माहिती फलके उभी केली असून त्याद्वारे सावधानतेचा इशारा सुध्दा देण्यात येतो अपघात होऊच नये यासाठी खबरदारी घेतली जात असतांनाच रस्ता अपघात झाला च तर जखमींना ताबडतोब वैद्यकीय उपचार मिळावेत यासाठी रस्ता वाहतूक पोलीस आणि पोलीस ठाण्याची निर्मिती करण्यात आली आहे तर सुसज्ज रुग्णवाहिका ही तैनात करण्यात आलेल्या आहेत तरीही रास्ते अपघात थांबायलाच तयार नाहीत.

आज सकाळी जुने शहर पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेले वाशिम बायपास जवळ ढोर बाजार जवळ अति वेगात आलेली कार दुभाजकाला जाऊंन धड़कली आणि गाडीतील 5 प्रवासी गंभीर जख्मी झाले आहेत घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक अनवर शेख , पीएसआई दिलीप पोटभरे हे आपल्या सहकर्मी सोबत घेऊन दुर्घटनास्थळावर पोहोचले आणि जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

اپنی رائے یہاں لکھیں

Discover more from ورق تازہ

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading