प्रतिनिधी:परभणी- जिल्हा बुध्दीबळ संघटनेच वतीने कै. सौ. वत्सलाबाई राके स्मृत (खुला गट व 13 वर्षाखालील गट) व कै. पन्नालालजी कांकरीा स्मृती (मुलींसाठी ) बुध्दीबळ स्पर्धेचे आोजन दि.7 ऑक्टोबर रोजी येथील भारती बालविद्या मंदिर, प्रभावतीनगर येथे येथें करणत आले आहे. ही स्पर्धा स्वीस लिग पध्दतीने खेळविन्यात येणार असून प्रथम व द्वितीय क्रमांकास स्मृती चिन्हासह रोख बक्षिस व इतर तीन ते दहा क्रमांकाना रोख पारितोषिक देण्यात येणार आहे. सर्व गटात मिळून एकूण 25 पारितोषिके देण्यात येणार आहेत. पारितोषिकांची एकूण रक्कम रु. 12 हजार अशी राहणार असून सहभागी सर्व विद्यार्थंना प्रमाणपत्र देण्यात येणार आहेत. स्पर्धेत सहभागी होणसाठी डी.व्ही. राके (9420079027), एस.एम . बिल्पे (9420192979), सी.एम . पोटेकर (9860549621) व अनिल सेलगावकर (9420193717) या क्रमांकावर संपर्क साधावा. ही स्पर्धा भारती बालविद्या मंदिर प्रभावतीनगर येथे दि. 7 ऑक्टोबर रोजी सकाळी 9 ते 7 या वेळात होणार आहे. स्पर्धेसाठी 100 रुपे प्रवेश शुल्क आकारन्यात आले असून दि. 6 ऑक्टोबर पर्यंत नोंदणी करण्याचे आवाहन संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.