हिंगोलीमध्ये भाजपकडून हिंदुत्वाचे कार्ड; माहूरचे महंत निवडणुकीच्या आखाड्यात
गेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला नांदेड आणि हिंगोली हे दोनच मतदारसंघ राखण्यात यश आले होते. थोड्याशा फरकाने शिवसेनेचे उमेदवार सुभाष वानखेडे यांचा पराभव करुन राजीव सातव विजयी झाले होते. आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपला हा मतदारसंघ जिंकणे आवश्यक आहे. त्यामुळे भाजपकडून सर्व प्रकारच्या शक्यता पडताळून पाहिल्या जात आहेत. हिंगोली मतदारसंघ तीन जिल्ह्यात पसरलेला आहे. यात यवतमाळमधील उमरखेड, … Read more