लोकसभेसाठी काँग्रेसची दुसरी यादी जाहीर, महाराष्ट्रातील 5 उमेदवार रिंगणात

काँग्रेसकडून आगामी लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली. यामध्ये महाराष्ट्रातील पाच उमेदवारांचा समावेश आहे.

लोकसभेसाठी काँग्रेसची दुसरी यादी जाहीर, महाराष्ट्रातील 5 उमेदवार रिंगणात

मुंबई : काँग्रेसकडून आगामी लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली. या यादीत 21 उमेदवारांचा समावेश आहे. यामध्ये महाराष्ट्रातून सुशीलकुमार शिंदे, नाना पटोले, प्रिया दत्त, मिलिंद देवरा, डॉ. नामदेव उसेंदी यांना उमेदवारी जाहीर केली आहे.

Congress releases another list of 21 candidates. Nana Patole to contest from Nagpur. Raj Babbar to contest from Moradabad, former BJP MP Savitri Phule to contest from Bahraich(UP). Priya Dutt to contest from Mumbai North-Central. #LokSabhaElections2019pic.twitter.com/50HUZD2NqW

— ANI (@ANI) March 13, 2019

اپنی رائے یہاں لکھیں

Discover more from ورق تازہ

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading