नापिकी आणि कर्जाला कंटाळून तरुण शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे पिराजी हुंडेकर या तरुण शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. पिराजी हे सततच्या नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळले होते. याच विवंचनेतून त्यांनी आपल्या शेतातील चिंचेच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

اپنی رائے یہاں لکھیں

Discover more from ورق تازہ

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading