नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सफाई कर्मचाऱ्यांचे पाय धुतल्याचा प्रकार सध्या देशात चांगलाच चर्चेत आहे. आता याप्रकरणी भाजपाध्यक्ष अमित शहांनी केलेल्या एका ट्विटमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
अमित शहांनी नरेंद्र मोदींना थेट महात्मा गांधींच्या पंक्तीत नेऊन बसवलं आहे. देश ने गांधी जी के बाद पहली बार किसी जन नेता में इस तरह का समर्पण भाव देखा है, असं त्यांनी म्हटलंय.