मुसळधार पाऊस बरसणार!

मुंबई, दि. ७ : राज्यात पुन्हा एकदा हवामान खात्याकडून अति मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुढचे ४८ तास राज्यासाठी महत्त्वाचे असून शुक्रवारी हलके गडगडाटी वादळ, विजांचा कडकडाट, सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या शेतमालाची काळजी घ्यावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, बुलढाणा, वाशिम,

यवतमाळ, अमरावती, अकोला आणि वर्धा जिल्ह्यामध्ये ३०-४० किमी प्रतितास वेगाने वारे वाहतील आणि पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. अकोल्यात काही ठिकाणी गारपिटी झाली. वर्धा जिल्ह्यामध्येही

गारपिटीमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. भारतीय हवामान खात्याकडून पुढचे २४ तास मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, दक्षिण कोकण, गोवा आणि पुढे पश्चिम किनारपट्टी, उत्तर कर्नाटक आणि उत्तर प्रदेशातील काही भागांवर मेघगर्जनेच्या सरींची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर पश्चिम विदर्भात गारपीटची शक्यता वर्तवण्यात आली असून काही भागात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. गेल्या महिन्यात झालेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस व गारपिटीने शेतकऱ्यांची अपरिमित हानी झालेली असताना आता पुन्हा मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आल्याने शेतकरी हैराण झाला आहे.

हो

झा

होण

परभणी- मुद्र तरीही गाड्या

नांदेड, दि. ७ परभणी- मुदखेड (८२ अधिकाऱ्यांकडे एक्सप्रेस गाड्य

किमी) ह्या रेल्वेमार्गाचे दुहेरीकरण पूर्ण होऊन वाढविण्याविषयी विचारणा केल

3. जवळपास दोन वर्ष होत असले तरीही ह्या तेव्हा एकेरी रेल्वे मार्ग असल्याचे व

सायांवर धावणाऱ्या एक्सप्रेसच काय पण जायचे पण आता दहेरीकरण

Discover more from ورق تازہ

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading