नांदेड:मालटेकडी ते लिंबगाव  दरम्यान ट्राफिक ब्लॉक मुळे रद्द व मार्ग बदलण्यात आलेल्या गाड्या

अतिशय महत्वाचे – दिनांक 10 ऑक्टो ते 18 ऑक्टोबर 2018 दरम्यान काही गाड्या रद्द करण्यात आलेल्या गाड्यांची यादी पुढील प्रमाणे आहे —

गाडी संख्या 57512 परभणी ते नांदेड दिनांक 10, 13, 14, 15, 16 आणि 17 ऑक्टोबर रोजी पूर्णतः रद्द
गाडी संख्या.02485 नांदेड-हजरत निझामुद्दीन विशेष नांदेड येथून सुटणारी दिनांक 11 ऑक्टोबर ला रद्द
गाडी संख्या 17620 नांदेड ते औरंगाबाद इंटर सिटी एक्स्प्रेस दिनांक 12 ऑक्टोबर ला रद्द
गाडी संख्या 57558 नांदेड ते निझामाबाद दिनांक 14, 15, 16 आणि 17 ऑक्टोबर ला रद्द
गाडी संख्या 57542 नांदेड ते मनमाड दिनांक 14 , 15, 16 आणि 17 ऑक्टोबर ला रद्द
गाडी संख्या 57551 पूर्णा ते आदिलाबाद दिनांक 14 , 15, 16 आणि 17 ऑक्टोबर ला रद्द
गाडी संख्या 57552 आदिलाबाद ते पूर्णा दिनांक 14 , 15, 16 आणि 17 ऑक्टोबर ला रद्द
गाडी संख्या 57516 नांदेड ते दौंड 14 , 15, 16 आणि 17 ऑक्टोबर ला रद्द
गाडी संख्या.02486 हजरत निझामुद्दीन ते नांदेड विशेष दिनांक 13 ऑक्टोबर ला रद्द
गाडी संख्या..77691 जालना ते नगरसोल डेमू दिनांक 14 ऑक्टोबर ला रद्द
गाडी संख्या. 77684 नगरसोल ते जालना डेमू दिनांक 14 ऑक्टोबर ला रद्द
गाडी संख्या .57557 निझामाबाद ते नांदेड 15, 16 , 17 आणि 18 ऑक्टोबर ला रद्द
गाडी संख्या . 57593 मेद्चल ते नांदेड सवारी गाडी दिनांक 15, 16 आणि 17 ऑक्टोबर ला रद्द
गाडी संख्या 57594 नांदेड ते मेद्चल सवारी गाडी दिनांक 15, 16 आणि 17 ऑक्टोबर ला रद्द
गाडी संख्या 17619 औरंगाबाद ते नांदेड इंटर सिटी एक्स्प्रेस दिनांक 15 ऑक्टोबर ला रद्द
गाडी संख्या 57515 दौंड ते नांदेड 15, 16 , 17 आणि 18 ऑक्टोबर ला रद्द.
गाडी संख्या 07607 नांदेड ते तिरुपती विशेष एक्स्प्रेस दिनांक 16 ऑक्टोबर ला रद्द
गाडी संख्या 07608 तिरुपती ते नांदेड विशेष गाडी दिनांक 17 ऑक्टोबर ला रद्द
गाडी संख्या 17642 नार्खेर ते काचीगुडा सवारी गाडी दिनांक 18 ऑक्टोबर ला रद्द .

मालटेकडी ते लिंबगाव दरम्यान दुहेरीकरणाच्या कार्या करिता दिनांक 10 ऑक्टोबर ते 18 ऑक्टोबर दरम्यान घेण्यात येणाऱ्या ट्राफिक ब्लॉक मुळे पुढील गाड्यांचा मार्ग बदलण्यात आला आहे.

  1. मार्ग बदलण्यात आलेल्या गाड्या :
  2. गाडी संख्या 16734 ओखा-रामेश्वरम एक्स्प्रेस जी ओखा येथून दिनांक 9 आणि 16 ला सुटून नांदेड विभागात 17 ऑक्टोबर ला पोहोचेल ती परभणी, परळी, विकाराबाद मार्गे वळवण्यात आली आहे.
  3. गाडी संख्या 12766 अमरावती – तिरुपती एक्स्प्रेस जी अमरावती वरून दिनांक 11 आणि 15 ऑक्टोबर ला सुटेल ती परभणी, परळी, विकाराबाद मार्गे धावणार आहे.

3.गाडी संख्या 17232 नगरसोल—नरसापूर एक्स्प्रेस जी नगरसोल येथून दिनांक 13 आणि 15 ऑक्टोबर रोजी सुटेल ती परभणी, परळी, विकाराबाद मार्गे धावेल.

  1. गाडी संख्या 17214 नगरसोल-नरसापूर एक्स्प्रेस जी नगरसोल येथून दिनांक 14, 16 आणि 17 ऑक्टोबर रोजी सुटेल ती परभणी, परळी, विकाराबाद मार्गे धावेल.
  2. गाडी संख्या 12765 तिरुपती-अमरावती एक्स्प्रेस जी तिरुपती येथून दिनांक 13 आणि 16 ऑक्टोबर रोजी सुटेल ती विकाराबाद, परळी, परभणी मार्गे धावेल.
  3. गाडी संख्या 17231 नरसापूर-नगरसोल एक्स्प्रेस जी नरसापूर येथून दिनांक 14 ऑक्टोबर रोजी सुटेल ती विकाराबाद, परळी, परभणी मार्गे धावेल.
  4. गाडी संख्या 16003 चेन्नई-नगरसोल एक्स्प्रेस जी चेन्नई येथून दिनांक 14 ऑक्टोबर रोजी सुटेल टी विकाराबाद, परळी, परभणी मार्गे धावेल.
  5. गाडी संख्या 19301 इंदोर-येशवंतपूर एक्स्प्रेस जी इंदोर येथून दिनांक 14 ऑक्टोबर रोजी सुटेल ती परभणी, परळी, विकाराबाद मार्गे धावेल.
  6. गाडी संख्या 17213 नरसापूर-नगरसोल एक्स्प्रेस जी नरसापूर येथून दिनांक 15 आणि 16 ऑक्टोबर रोजी सुटेल ती विकाराबाद, परळी, परभणी मार्गे धावेल.

10. गाडी संख्या 17417 तिरुपती – श्री साई नगर शिर्डी एक्स्प्रेस जी तिरुपती येथून दिनांक 16 ऑक्टोबर रोजी सुटेल ती विकाराबाद, परळी, परभणी मार्गे धावेल.

Leave a comment