नांदेड:सायंकाळी 5 वाजेपर्यंत 60.88 टक्के सरासरी मतदान

Nanded Dist Collecter

मुंबई, दि. 18 : लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात राज्यातील दहा मतदारसंघात सायंकाळी 5 वाजेपर्यंत सरासरी 57.22 टक्के मतदान झाले अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली.
दहा लोकसभा मतदारसंघात सायंकाळी 5 वा. पर्यंत झालेले मतदान : बुलडाणा 57.09 टक्के, अकोला 54.45 टक्के, अमरावती 55.43 टक्के, हिंगोली 60.69 टक्के, नांदेड 60.88 टक्के, परभणी 58.50 टक्के, बीड 58.44 टक्के, उस्मानाबाद 57.04 टक्के, लातूर 57.94 टक्के आणि सोलापूर ‎51.98 टक्के

Leave a comment