नांदेड-दिल्ली-चंदीगड विमानसेवेला मंजुरी
नांदेड - दिवाळीच्या आधीच नांदेडकरांना आणखी एका नव्या विमानसेवेची भेट मिळणार असून आता ते थेट देशाच्या राजधानीशी हवाई मार्गाने जोडले जाणार आहेत. नांदेड-दिल्ली-चंदीगड विमानसेवेला वाहतूक मंत्रालयाने मंजुरी दिली आहे. येत्या महिन्याभरात ही सेवा…