केएमटी हॉलमध्ये पार पडला कार्यक्रम; राज्यमंत्री हाजी हैदर आजम यांची उपस्थिती
अकोला- विविध क्षेत्रातील मान्यवरांचा कच्छी मेमन समजातर्फे केेएमटी हॉल मध्ये सोमवारी सत्कार करण्यात आला.यावेळी मौलाना आझाद आर्थिक विकास मंडळचे अध्यक्ष राज्यमंत्री दर्जा हाजी हैदर आजम, भाजप अल्पसंख्याक मोर्चाचे उपाध्यक्ष डॉ.अहमद राणा, मोबिन सिद्दीकी, अल्पसंख्याक अकोला अध्यक्ष चाँद खान यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. मौलाना आझाद आर्थीक विकास मंडळाच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या योजना आणि विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी असलेल्या कर्जसुविधेबाबतची माहिती मंडळाचे अध्यक्ष हाजी हैदर आजम यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात दिली.
यावेळी सरकारच्या पोष्टल फोरम नियुक्त ज्येष्ठ पत्रकार शौकतअली मिरसाहेब, लोकनायक बापुजी अणे पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ पत्रकार अनिल माहोरे, महाराष्ट्र सिनीयर बॉक्सींग सुवर्ण पदक विजेता राहील सिद्दीकी,खेलो इंडीया महराष्ट्र टिम मध्ये निवड झालेल्या खेळाडु यांचे पिता फहीम शेख यांचा हाजी हैदर आजम यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.वरिष्ठ समाजसेवक हाजी अनिक साहब,हाजी अब्दुल रहेमान साहब,बोहरा समाजाचे सचिव शब्बीर हुसैन कुरेशी जमातचे फजल कुरेशी, मेेमन जमातचे बिलाला ठेकीया, जैन समाज के विनोद जैन और आधी ॲड.मोहमंद परवेज, शफी सुर्या,माजी अध्यक्ष हाजी मजीद भुरानी आदींनी यावेळी हाजी हैदर आजम यांचा सत्कार केला.कार्यक्रम यशस्तीतेसाठी कच्छी मेमन समाजाचे अध्यक्ष जावेद जकारीया,सचिव सलिम गाजी, हाजी सिद्दीकी लष्क्रीया,हाजी साजीद नाथानी, वाहिद मुसानी, हाजी हनीप मालक, हाजी यासीन बचाव, एजाज सुर्य, शफी सुर्या, हाजी फारुक भुरानी, युसूफ डोकर्डिया, युनुस बकाली, इल्यास मनोरेवाल, वासिम कुरेशी, इनुलहक कुरेशी,फारुक इलेक्ट्रेशन, असलम भाई मंडप वाले, अमीन सोराठिया, जावेद थडी,एज़ाज़ डोकड़िया, अकील घाची, गुड्डु मेमन, शब्बीर शेखनी, हाजी असलम गाजी, सिराजुद्दीन कुरेशी, गाजी हाजी रउफ बबला, इम्तियाज गनोदवाला, हाजी शेक, इमरान चवण, हाजी जकारिया डोकडिया, वीदर्भ मेमन जमात के अध्यक्ष बीलाल ठेकिया आभार व्यक्त किया शफी सूर्या ने आदिंनी परिश्रम घेतले.