राहुल गांधी नांदेडमधून लोकसभा निवडणूक लढवण्याची शक्यता
उस्मानाबाद : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी महाराष्ट्रातून लोकसभा निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. राहुल गांधींसाठी नांदेडचा मतदारसंघ राखीव ठेवण्यात आल्याची माहिती ‘एबीपी माझा’च्या अत्यंत विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. राहुल गांधी यंदा पंतप्रधान नरेंद्र मोदींप्रमाणेच दोन जागांवरुन लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची माहिती आहे. त्यासाठी राहुल गांधींसमोर एकूण तीन जागांचा पर्याय समोर ठेवण्यात आला आहे. यामध्ये नांदेड, अमेठी … Read more