अकोल्यात तेलीपुरा परिसरातील इमारत धाराशायी; चार जखमी कल्पना चोपडे यांचा मृत्यु

अकोल्यात तेलीपुरा परिसरातील जीर्ण तिन मजली इमारत धाराशायी. चार जखमींना बांहेर काढण्यात यश. कल्पना चोपडे यांचा मृत्यु . घटनास्थळावर पोलिस प्रशासन,मनपा कर्मचारी तैनात नि़जाम साजिद अकोला-शहराच्या बाजारपेठ परिसरात तेलीपुरा चौकातील सुभाष रोड आणि तेलीपुरा चौक या रस्त्यावर जानकीराम चोपडे यांची तिन मजली इमारत रात्री ९-०० च्या सुमारास अचानक पत्याप्रमाणे कोसळून जमीनदोस्त झाल्याने परिसरात एकच धावपळ … Read more