गौहत्या च्या नावावर निरपराध लोकांच्या होत असलेल्या हत्या थांबविण्यात याव्यात
जन लोकशाही संगठण चे अध्यक्ष सैय्यद नासीर यांचे निवेदन निज़ाम साजिद अकोला — डॉ अब्दुल कलामआज़ाद आर्थिक विकास महामंडळ चे प्रमुख चेअरमन हाजी हैदर आजम अकोल्यात आले होते यावेळी त्यांना निवेदन देण्यात आले भारत देशात भाजपा चे सरकार आल्यानंतर गौवंश हत्या बंदी कायदा लागू करण्यात आला आणि त्याच कायद्याचा आधार घेत अनेक निरपराध लोकांच्या मोकळेपणाने … Read more