जळगाव:दोन गटांत हाणामारी, दगडफेकीत पाच जखमी, १५ जण पोलिसांच्या ताब्यात
जळगाव – 8.Nov पहूर पेठ ता. जामनेर येथे दोन गटात झालेल्या वादाचे पर्यावसान हाणामारीत झाले. यात दगडफेक झाल्याची घटना बुधवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास घडली. यात पाच जण जखमी झाले आहेत. १५ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या घटनेमुळे दिवाळी उत्सवाला गालबोट लागले आहे.खाटीक गल्लीत दोन गटात वाद झाला. नंतर हाणामारी सुरु झाली आणि दगडफेकही … Read more