हजरत सय्यद शाह तुराबुल हक्क रहे. यांच्या उर्सानिमीत्त होणाºया कार्यक्रमाचे संयोजकपद जाहीर

परभणी : राष्टय एकात्मतेचे प्रतीक मानल्या जाणाºया हजरत सय्यद शाह तुराबुल हक्क रहे यांच्या उर्सानिमीत्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. प्रत्येक कार्यक्रमासाठी एक संयोजकपद दिले जाते .महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या सदस्या खा. डॉ. फौजिया खान यांच्या शिफारशीने व
महाराष्टÑ राज्य वक्फ मंडळ औरंगाबाद येथील मुख्य कार्यकारी अधिकारी मो. बा. ताशीलदार यांच्या स्वाक्षरीने संयोजकपदाची निवड दि. 24 जानेवारी 2024 रोजी करण्यात आली.

सदरील कार्यक्रमात नशरो इशात (प्रसिध्दी व प्रसारण) मोईन खान, कव्वाली -शेख अली, मोहम्मद इलीयास, मुशायरा मोहम्मद गौस झैन,शब-ए-गझल सय्यद फारुख,तखरीर तहेरीर-महेमुद खान,जलसा-ए-नात खालेद अब्दुल्ला सोमाई, व्हॉलीबाल अब्दुल बारी,बॉडी बिल्डींग- जफर खान, क्रिकेट स्पर्धा- अजीज शेख, फुटबॉल स्पर्धा- अब्दुल मुकबीर, जलसा-ए-खिरात- हाफेज अहेमद रजा , सुफी संगीत-अमजद पठाण , आसेफ अन्सारी, बज्म-ए-ख्वातीन श्रीमती शेख तहसीन बेगम,श्रीमती नसीम सिद्दीकी, सिरत-उन-नबी मुखाबले- रफीक अहेमद, गुसल संदल-नसीर अहेमद खान, फोटोग्रॉफी-नाजीम सिद्दीकी आदींची निवड महाराष्टÑ राज्य वक्फ मंडळाच्या वतीने करण्यात आली. सदरील निवडीचे नियुक्तीपत्रही संयोजकांना जिल्हा वक्फ अधिकारी जमा खान यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.

यावेळी जिल्हा वक्फ कार्यालयातील कर्मचारी मुदसीर राही अशरफ कादरी, शेख जिलानी आदी कर्मचारी उपस्थित होते.

हजरत सय्यद शाह तुराबुल हक्क रहे. उर्स -2024
कार्यक्रमाचे संयोजक व रुपरेषा
1) कव्वाली : 1) शेख अली दि. 8 -02-2024 (स्थळ : दर्गा परिसर 2) मोहम्मद इलीयास दि. 11-02-2024 (स्थळ : दर्गा परिसर 3) मुशायरा : मोहम्मद गौस झैन -दि. 11-02-2024 -मुशायरा मैदान 4) शब -ए गजल- सय्यद फारुख दि. 9-02-2024 स्थळ : दर्गा परिसर 5) तखरीर तहरीरी मुखाबले : महेमुद खान दि. 18-02-2024 स्थळ : शादाब फंक्शन हॉल, मुशायरा मैदान 6) जलसा ए नात : खालेद अब्दुला सोमई दि. 3-02-2024 दर्गा पसिर 7) जलसा ए खिरात : हाफेज अहेमद रजा दि. 02-02-2024 दर्गा परिसर 8) नशरो इशात : मोईन खान दि. 01 -02-2024 स्थळ : दर्गा पसिसर

9) सुफी संगीत : अमजद खान दि. 14-02 -2024 स्थळ : मुशायरा मैदान 10) बज्म-ए-ख्वातीन : 1)शेख तहसीन बेगम- दि. 05-02-2024 दर्गा पसिसर 11) बज्म-ए-ख्वातीन : 2) नसीम सिद्दीकी दि. 12) सिरत उन नबी मुखाबले : शेख रफीक अहेमद दि. 20 और 24 फरवरी स्थळ : इंदीरा गांधी स्कुल, मोईदुल मुस्लीमीन स्कुल 13) गुसल संदल : नसीर अहेमद खान -दि. 31 जानेवारी 2024 दु. 2.30 बजे स्थळ : उस्मानीया मस्जीद वक्फ आॅफीस संदल – 01-02-2024 दु. 3.00 वा. 14) व्हॉलीबाल : अब्दुल बारी 15) बॉडी बिल्डींग : जफर खान दि. 18-02-2024 , स्टेडियम परिसर 16) क्रिकेट स्पर्धा – शेख अजीज दि. 17-02-2024 स्थळ : ईदगाह मैदान 17) फुटबॉल स्पर्धा : अब्दुल मुकबीर दि.07-02-2024